दिनांक १० मे २०१७ रोजी राज्यातील वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या सहकार व पणन विभागा संदर्भातील बातम्या
या वर्षी राज्यात कांद्याचे उत्पादन जास्त झाल्याने बाजारभाव कमी आहे.इतक्या कमी दराने आपला शेतमाल बाजारात विक्री करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजने द्वारे शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याची नितांत आवश्यक्ता आहे.राज्य शासनाच्या पणन विभागाने तात्काळ ही योजना सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
बँक अधिकाऱ्याच्या संगनमता शिवाय हा प्रयत्न होउच शकत नाही.संबंधित बँक आधिकाऱ्याच्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी
स्वागतार्ह योजना आहे.यापूर्वी नाबार्डच्या पुढाकाराने किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्याचे प्रयत्न केले गेले परंतू राज्यातील जिल्हा सहकारी बँका,प्राथमिक सेवा सहकारी सोसायट्या यांनी स्वताचे अस्तीत्व अबाधित ठेवण्यासाठी ही योजना पद्धतशीर हाणून पाडली.
सहकार व पणन विभागाचे जिल्हा स्थरावरील जिल्हा उपनिबंधक यांनी हा संभ्रम दूर करायला पाहिजे.

























Comments
Post a Comment