दिनांक 26 मे,2017 रोजी महाराष्ट्र राज्यातील दैनिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागा संदर्भातील बातम्यांचे संकलन.
दिनांक
26 मे,2017 रोजी महाराष्ट्र राज्यातील दैनिक
वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या सहकार,पणन व
वस्त्रोद्योग विभागा संदर्भातील बातम्यांचे संकलन.
राज्यातील खातेदार शेतकऱ्यांना विकास संस्थेचे सभासद करुन त्यांना कर्जवाटप करण्याची मोहीम मा.सहकार मंत्री महोदयांनी या वर्षी सुरु केली,परंतू अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र मा.सहकार मंत्री महोदयांच्या सूचनेला बगल दिली आहे. नवीन सभासद करणे तर दूरच राहीले पण कदाचीत एखादा नवीन सभासद चूकून झालाच तर त्याला कर्जवाटप करायचे नाही आसा अलीखीत फतवाच या बँकेने काढला आहे.विशेषत: मंगरुळपीर तालूक्यातील जोगलदरी गावाच्या खातेदाराबाबत असा अनुभव नुकताच आला आहे .या गंभीर बाबीकडे सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधकांनी अमलबजावणी साठी लक्ष देण्याची गरज आहे.मा.मंत्री महोदयांनी सुध्दा त्यांच्या सूचनांची ग्राउंड झीरो लेव्हलवर कितपत अमलबजावणी होते हे पाहणे गरजेचे आहे.







































Comments
Post a Comment